Wednesday 15 July 2015

School Database सरल संगणक प्रणाली

शाळा, शिक्षक, विदयार्थी या सर्वांची माहिती सरल ( SARAL- Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबतचा शासननिर्णय शासनाने ३ जुलै रोजी काढला. या शासननिर्णयाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षा पासून करायची आहे . यासाठी प्रत्‍येक शाळेने Online Database  भरणे आवश्‍यक झाले आहे.भविष्‍यात याचे अनेक फायदे शिक्षण क्षेञात होणार आहेत.  यामध्‍ये माहिती भरण्‍यास सर्व शिक्षक मिञांना मदत  व्‍हावी यासाठी सरल संगणक प्रणाली विषयी थोडक्‍यात माहिती खालील मुदद्या द्वारे  देण्‍यात आली आहे.

1.सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय
2.आवश्‍यक माहिती
3.माहिती संकलनासाठी आवश्‍यक फॉरमेट
4.सचिञ माहिती-
5.सरल संगणक प्रणाली व्हिडिओ -

स्‍कूल डाटाबेस मध्‍ये माहिती संकलन करण्‍यासाठी खालील फॉरमेट डाऊनलोड करा.

शाळा माहिती                           डाऊनलोड
शिक्ष्‍ाक माहिती                        डाऊनलोड
विदयार्थी माहिती                     डाऊनलोड


सरल संगणक प्रणाली विषयी सविस्‍तर माहिती मिळविण्‍यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.

http://owaisshaikh.blogspot.in/?m=1